
दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सेलेक्शन बोर्डाकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी ही म्हणावी लागेल.

ही भरती प्रक्रिया 414 पदांसाठी होत आहे. ही खरोखरच मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. 19 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच नक्कीच म्हणावी लागेल. लगेचच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला dsssb.delhi.gov.in या साईटला भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा देखील द्यावी लागणार आहे. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.