
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट न्यायालयामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

पाटणा उच्च न्यायालयाकडून जिल्हा न्यायाधीशांची पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया 30 पदांसाठी होत आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने लाॅमध्ये पदवी घेतलेली असावी. तसेच त्याला 7 वर्षांचा प्रॅक्टिसचा अनुभवही असावा. चला तर मग फटाफट करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 35 ते 50 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी 1500 रूपये फिस लागणार आहे.

विशेष म्हणजे या पदासाठी 1,44,000 पासून ते 1,94,000 पर्यंत पगार मिळणार आहे. वेळ वाया न घालता उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत.