बिझनेसवुमनच्या सौंदर्यापुढे अभिनेत्री फिक्या, फोटोवरून नजर हटणार नाही
बिझनेसवुमन अनन्या बिरलाची जोरदार चर्चा होत आहे. तिच्या फोटोवरून नजर हटणार नाही, असं अनन्याचं सौंदर्य असल्याचं कौतुक चाहते करत आहेत.
1 / 5

बिझनेसवुमन अनन्या बिरला यांच्या स्टाइल आणि ग्लॅमरपुढे अभिनेत्री देखील फिक्या वाटतात. बिरला यांच्या दिवाळीतील लुकने अनेकांचं लक्ष वेधलं.
2 / 5
एका दिवाळी पार्टीतील अनन्या बिरला यांचा लुक हा सोशल मीडियावर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरू लागला आहेत. अनन्या यांच्या ड्रेसवर पांढऱ्या आणि ऑलिव्ह ग्रीन रंगाचं भरतकाम करण्यात आलं आहे.
3 / 5
अनन्या बिरला यांचे फोटो हे तान्या घावरी यांनी शेअर केले आहेत. अनेकांनी अनन्या बिरला यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
4 / 5
अनन्या बिरला यांनी त्यांचे दिवाळीतील इतर फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी कुटुंबासोबत हटके पोझ दिली आहे.
5 / 5
अनन्याब बिरला यांनी दिवाळीच्या दिवशी परिधान केलेल्या ड्रेसची देखील चर्चा होत आहे. फोटोमध्ये त्यांचे भावंड देखील दिसत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us