AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करुणा मुंडेंकडून बड्या नेत्यांच्या भेटीगाठी, घडामोडींना वेग, पक्षप्रवेशाचं काय ठरलं? पहिली प्रतिक्रिया समोर

करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असून आता काँग्रेस प्रवेशाबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे, त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

करुणा मुंडेंकडून बड्या नेत्यांच्या भेटीगाठी, घडामोडींना वेग, पक्षप्रवेशाचं काय ठरलं? पहिली प्रतिक्रिया समोर
Breaking News
| Updated on: Nov 13, 2026 | 3:28 PM
Share

करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. करुणा मुंडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात माझी भेट भेट झाली, असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाकडून मला काही जबाबदाऱ्या आणि पदाचे पर्याय सुचवण्यात आले आहेत. परंतु मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील अशी इच्छा व्यक्त केली होती, की भाजपमध्ये मुंडे आहेत, तर मग काँग्रेसमध्ये देखील मुंडे पाहिजे. तसेच माझ्या कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे की, मी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. त्यांनी मला सांगितलं की मी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा.या सर्व पार्श्वभूमीवर मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. माझं वडेट्टीवार यांच्याशी देखील बोलणं झालं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी करुणा मुंडे यांनी दिली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा