अविवाहित जोडपे हॉटेलमध्ये राहू शकते का? ‘हे’ तुम्हाला माहिती असायलाच हवं

भारतातील अनेक अविवाहित जोडपी हॉटेलमध्ये मुक्कामी थांबतात. मात्र हे कायदेशीररित्या योग्य आहे का? याबाबत नियम काय आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Aug 04, 2025 | 7:48 PM
1 / 6
अविवाहित जोडपी हॉटेलमध्ये रूम बुक करत असतात. पण हे कायद्यानुसार योग्य आहे? जर तुम्ही हॉटेलमध्ये पकडले गेलात तर कायदेशीर होते का ते आज आपण जाणून घेऊयात.

2 / 6
कायद्यानुसार भारतातील कोणतेही अविवाहित जोडपे कोणत्याही हॉटेलमध्ये रूम बुक करू शकते. देशात असा कोणताही कायदा नाही ज्यात अविवाहित जोडप्याला हॉटेलमध्ये राहण्यास बंदी आहे.

3 / 6
हे जोडपे 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या असतील तर ते परस्पर संमतीने हॉटेलमध्ये राहू शकतात. भारतीय दंड संहितेच्या कोणत्याही कलमानुसार हा गुन्हा मानला जात नाही.

4 / 6
मात्र काही हॉटेलमध्ये स्थानिक पोलिस किंवा सामाजिक दबावामुळे ते अविवाहित जोडप्यांना प्रवेश नाकारला जातो. त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली जाऊ शकते, तसेच ते स्थानिक नसतील तर त्यांना रूम नाकारली जाऊ शकते.

5 / 6
यावर उपाय म्हणून तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून हॉटेल बुक करु शकता. हॉटेलमध्ये जाताना आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट ही सरकारी ओळखपत्रे सोबत ठेवा.

6 / 6
पोलिस हॉटेलमध्ये येऊन त्रास देतील अशी काहींना भीती असते. मात्र जर हॉटेल कायदेशीररित्या चालत असेल आणि सर्व गोष्टी कायदेशीर असतील तर पोलिसांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मात्र ते विचारपूस करु शकतात.