AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुहागरातवर आधारित गाणं, जे 31 वर्षानंतरही आहे प्रचंड सुपरहिट, पाकिस्तानी अभिनेत्रीच्या डान्सवर फिदा झालेला संजय दत्त

31 वर्षानंतरही प्रचंड सुपरहिट आहे सुहागरातवर आधारित हे गाणं, पाकिस्तानी अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून प्रभावित झालेला संजय दत्त. गाणं ऐकून सेटवरच ठुमके मारत होता.

| Updated on: Apr 26, 2026 | 10:01 AM
Share
बॉलिवूडमध्ये काही गाणी अशी आहेत जी वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात कायम राहत आली आहेत. असचं एक गाणं जे 31 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं जे आजही चर्चेत आहे.

बॉलिवूडमध्ये काही गाणी अशी आहेत जी वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात कायम राहत आली आहेत. असचं एक गाणं जे 31 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं जे आजही चर्चेत आहे.

1 / 5
जय विक्रांता या चित्रपटातील ‘कोठे ऊपर कोठरी’ या गाण्याने त्या काळात प्रचंड धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे या गाण्यात पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार हिने आपल्या जबरदस्त डान्स आणि आकर्षक एक्सप्रेशन्सने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

2 / 5
या गाण्यात जेबा बख्तियारसोबत संजय दत्त दिसले होते. त्या काळातील रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान जेबाच्या सौंदर्याने आणि डान्सने संजय दत्त इतके प्रभावित झाले होते की, ते स्वतःला आवरू शकले नाहीत आणि सेटवरच ठुमके मारू लागले.

3 / 5
90च्या दशकातील हे गाणं बोल्ड आणि चर्चेचा विषय ठरलं होतं. कारण ते सुहागरातच्या सीनवर चित्रित करण्यात आलं होतं. ‘कोठे ऊपर कोठरी...’ या गाण्याला प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी आवाज दिला होता. या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे चित्रपट फ्लॉप असूनही ते प्रचंड हिट ठरले.

4 / 5
या चित्रपटात अमरीश पुरी यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर जॉनी लीवर, आलोक नाथ, मुकेश खन्ना आणि दीप्ती नवल यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते.

या चित्रपटात अमरीश पुरी यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर जॉनी लीवर, आलोक नाथ, मुकेश खन्ना आणि दीप्ती नवल यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते.

5 / 5
Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार