Car Discount December : डिसेंबर महिन्यात या 5 कारवर मिळवा छप्परफाड डिस्काउंट!

Car Discount December : SUV ची क्रेज वाढत चालली आहे. कंपन्या सुद्धा या सेगमेंटमध्ये नवीन-नवान कार लॉन्च करत आहेत. तुम्ही नवीन एसयूवी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डिसेंबर महिन्यात नव्या एसयूवी खरेदीवर तुम्ही 3 लाख 25 हजार रुपयाची बंपर बचत करु शकता.

| Updated on: Dec 10, 2025 | 3:59 PM
1 / 5
Nissan Magnite Price डिस्काऊंट : निसानच्या SUV वर 1 लाख 36 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. या कारची किंमत 7,59,682 रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. टॉप मॉडलची किंमत 9,93,853 रुपये (एक्स शोरूम) आहे. (फोटो- निसान)

2 / 5
Honda Elevate Price  डिस्काऊंट : होंडाच्या या SUV वर डिसेंबर महिन्यात 1 लाख 76 हजार रुपयापर्यंत सवलत दिली जात आहे.  या गाडीची किंमत 10 लाख 99 हजार 900 रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. जर, तुम्ही टॉप मॉडेल खरेदी केलं, तर 16 लाख 46 हजार 800 रुपये (एक्स शोरूम) खर्च करावे लागतील. (फोटो- होंडा)

3 / 5
Volkswagen Taigun Price डिस्काऊंट : फॉक्सवॅगनच्या या SUV वर 2 लाख रुपयापर्यंत सवलत मिळतेय. या कारच्या बेस वेरिएंटची किंमत 10 लाख 58 हजार 300 रुपयापासून (एक्स शोरूम) 18,90,700 रुपया (एक्स शोरूम) पर्यंत आहे. (फोटो- Volkswagen)

4 / 5
Maruti Suzuki Jimny Price डिस्काऊंट: मारुती सुजुकीच्या या लोकप्रिय एसयूवीवर 1 लाख रुपयापर्यंत बंपर बचत करण्याची संधी आहे.  या कारची किंमत 12 लाख 32 हजार (एक्स शोरूम) पासून सुरु होते. या गाडीच्या टॉप वेरिएंटसाठी 14 लाख 45 हजार (एक्स शोरूम) खर्च करावे लागतील. (फोटो- मारुति सुजुकी)

5 / 5
Skoda Kushaq Price डिस्काऊंट : स्कोडाच्या या कॉम्पॅक्ट एसयूवीवर 3 लाख 25 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. या SUV ची किंमत 10 लाख 61 हजार 103 रुपये (एक्स शोरूम) पासून सुरु होते.  टॉप वेरिएंटची किंमत 18,43,172 रुपये (एक्स शोरूम) आहे. (फोटो- स्कोडा)