
Hyundai Creta Waiting Period : पेट्रोल-डीजल (MT), ऑटो (CVT) वेरिएंट्ससाठी 4 ते 6 आठवडे, टर्बो इंजन पेट्रोल-ऑटो (DCT) वेरिएंटसाठी 8 ते 10 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागेल. Creta N Line च पेट्रोल (MT) आणि ऑटो (DCT) वेरिएंटसाठी 8 से 10 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागेल.

Hyundai Aura Waiting Period : हुंडई कंपनीची ही कार भी ग्राहकांना खूप आवडली आहे. रिपोर्ट्सनुसार, ही कार आज बुक केल्यानंतर तुम्हाला 6 ते 8 आठवड्यांची (पेट्रोल ऑटो) प्रतिक्षा करावी लागेल. पेट्रोल (MT) आणि CNG वेरिएंटसाठी 1 ते 2 हफ्ते आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागेल.

Tata Punch Waiting Period : टाटा मोटर्सच्या या SUV ची मार्केटमध्ये जबरदस्त डिमांड आहे,. रिपोर्ट्सनुसार, या एसयूवीसाठी 2 ते 3 महिन्यांचा वेटिंग पीरियड सुरु आहे.

Toyota Innova Crysta Waiting Period : रिपोर्ट्सनुसार, टोयोटा इनोवा क्रिस्टा आज बुक केली, तर तुम्हाला पाच महिने प्रतिक्षा करावी लागेल.

Toyota Innova Hycross Hybrid Waiting Period : टोयोटाच्या या गाडीची मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे. रिपोर्ट्सनुसार, या हायब्रिड कारचा वेटिंग पीरियड 13 महिन्यापर्यंत पोहोचलाय. म्हणजे आज तुम्ही ही कार बुक केली, तर एक वर्षानंतर तुम्हाला डिलीवरी मिळणार.