सरकारच्या निर्णयानं घरमालकांचं टेन्शन वाढलं, भाडेकरूंना मोठं वरदान, नव्या नियमात धक्कादायक बदल!

भाड्याने घर घ्यायचे म्हटले की कधीकधी फार त्रासदायक बाब होते. कधीकधी घरमालकही फारच त्रास देणारा भेटतो. आता मात्र घर भाड्याने देण्याच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत.

| Updated on: Nov 30, 2025 | 9:41 PM
1 / 5
केंद्र सरकारने नुकते Home Rent Rules 2025 लागू केले आहेत.  या नियमांमध्ये आता अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आता नव्या नियमांमध्ये भाडेकरूला चांगलाच दिलासा देण्यात आला आहे. तर घरमालकाच्या अडचणी वाढणार आहेत. नियम बदलल्यामुळे घरमालकांची मोठी अडचण होणार आहे.

2 / 5
रेंटल हाऊस मार्केटमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सरकारने Home Rent Rules 2025 अंतर्गत नवे नियम आणले आहेत. या नियमाअंतर्गत आता घरमालक आणि भाडेकरू यांना त्यांचे भाडे करारनामा ऑनलाईन रजिस्टर करावा लागणार आहे.  सोबतच सरकारने डिपॉझिटची मर्यादाही निश्चित केली आहे.

3 / 5
Home Rent Rules 2025 मध्ये आता सरकारने घरमालक किती भाडेवाढ करू शकतो, याबाबतही सविस्तर सांगितले आहे. या नव्या नियमांमुळे आता भाडेकरूला चांगलाच दिलासा मिळाला आहे. घर भाड्याने घेण्यासंदर्भातील जवळपास बरीच प्रक्रिया आता सरकारने ऑनलाईन केली आहे.

4 / 5
भाडे करारनाम्यावर आता डिजिटल स्टँम्प लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा डिजिटल स्टँम्पची प्रक्रिया भाडे करारनामा झाल्यानंतर 60 दिवसांत पूर्ण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा 5000 रुपयांचा दंड आकरण्याची तरतूद करण्यात आली आहे.

5 / 5
सोबतच आता नव्या नियमानुसार मेट्रो सिटीमध्ये घरमालकाला फक्त दोन महिन्यांच्या भाड्याएवढेच सिक्योरिटी डिपॉझिट घेता येईल. अगोदर  10 महिन्यांच्या भाड्याची रक्कम डिपॉझिट म्हणून घेतली जात होती. सोबतच होम रेंट रुल्स 2025 नुसार वर्षात फक्त एकदाच भाडेवाढ करता येईल. त्यासाठी 90 जिवस अगोदर भाडेकरूला नोटीस द्यावी लागेल. घराचे भाडे 5000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर भाडे ऑनलाईन पद्धतीने द्यावे लागेल.