Chanakya Niti : कुटुंबप्रमुखाकडे नसतील या 3 गोष्टी तर होईल विध्वंस; नेमकं काय करायला हवं?

आचार्य चाणक्य यांचे राजकारण, अर्थसास्त्रातील ज्ञान अतुलनीय आहे. त्यांनी दिलेले सल्ले, संदेश आजही तेवढेच लागू पडतात. दरम्यान, त्यांनी कुटुंबाच्या समृद्धीविषयी तसे घरातील कुटुंबप्रमुखाविषयी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाने चाणक्यांच्या या संदेशाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

| Updated on: Aug 20, 2025 | 10:17 PM
1 / 6

2 / 6
आचार्य चाणक्य यांच्यानुसार कुटंबप्रमुखाकडे काही खास बाबी असल्या पाहिजेत. कुटुंप्रमुखाकडे या गोष्टी नसतील तर घराची भरभराट होण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी संपूर्ण कुटुंब दारिद्र्यातच जगू शकते.

3 / 6
आचार्य चाणक्य यांच्यानुसार कुटुंप्रमुखाकडे निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. कारण कुटुंप्रमुखाला अनेकदा महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्याच्यात हा गुण असणे फारच गरजेचे आहे. कुटुंप्रमुखात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल तर संपूर्ण कुटुंब  आनंदी राहते.

4 / 6
कुटुंप्रमुखाने नेमही सतर्क असायला हवे. तसेच कोणाचाही सल्ला नीट न ऐकताच त्याची अंमलबजावणी करू नये. कुटुंप्रमुखाने एखाद्या भांडणाची किंवा अन्य कोणत्याही प्रकरणाच्या दोन्ही बाजू जाणून घेऊन मगच निर्णय घ्यायला हवा. कुटुंप्रमुखात हा गुण असेल तर संपूर्ण कुटुंब सुखी राहते.

5 / 6
 कुटुंप्रमुखाने कुटुंबातील सदस्यांशी कधीच भेदभाव करू नये. सर्वांनाच समान वागणूक द्यावी. एका सदस्यावर फार करणे आणि दुसऱ्या सदस्यावर राग-राग करणे टाळायला हवे. कुटुंप्रमुखाने सर्वांना समान समजून घरातील निर्णय घ्यायला हवेत.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.