Chanakya Niti : या सवयीमुळे होतो तुमचा विनाश, चाणक्य नीतीमधील गुप्त उपदेशाकडे नका करू दुर्लक्ष!

आचार्य चाणक्य यांच्या उपदेशानुसार अपुरे अज्ञान हे विषापेक्षाही संहारक असते. कोणत्याही गोष्टीचे अधुरे ज्ञान घेऊन त्यावर आपले मत व्यक्त करणे टाळावे. सखोल अभ्यास करावा. त्यानंतरच तुम्ही एखाद्या विषयावर मत व्यक्त करावे, असे चाणक्य नीती सांगते.

| Updated on: Jun 08, 2026 | 9:44 PM
1 / 5
आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात समृद्धपणे जगण्यासाठी काय करावे, काय चुका टाळाव्यात यासाठी अनेक महत्त्वाचे उपदेश दिलेले आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर यश सहज प्राप्त होते. आचार्य चाणक्य यांनी चुकीच्या सवयींबद्दल खूप महत्त्वाचा उपदेश केलेला आहे.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या उपदेशानुसार अपुरे अज्ञान हे विषापेक्षाही संहारक असते. कोणत्याही गोष्टीचे अधुरे ज्ञान घेऊन त्यावर आपले मत व्यक्त करणे टाळावे. सखोल अभ्यास करावा. त्यानंतरच तुम्ही एखाद्या विषयावर मत व्यक्त करावे, असे चाणक्य नीती सांगते.

आचार्य चाणक्य यांच्या उपदेशानुसार अपुरे अज्ञान हे विषापेक्षाही संहारक असते. कोणत्याही गोष्टीचे अधुरे ज्ञान घेऊन त्यावर आपले मत व्यक्त करणे टाळावे. सखोल अभ्यास करावा. त्यानंतरच तुम्ही एखाद्या विषयावर मत व्यक्त करावे, असे चाणक्य नीती सांगते.

3 / 5
व्यर्थ बडबड आणि निंदा करण्याची सवय ही खूप संहरक असते. या दोन सवयींमुळे तुमचाच नाश होऊ शकतो. त्यामुळे कारण नसताना बडबड करू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीची निंदा करू नये, असे चाणक्य नीती सांगते. या दोन चुका टाळल्या तर तुमच्या प्रगतीची दारे खुली होतात.

4 / 5
खोटं बोलण्यची सवय आणि टाळाटाळ करण्याची सवय तुमच्या समोर मोठे संकट उभे करू शकतात. त्यामुळे खोटं कधीच बोलू नये. तसेच एखादे काम हाती घ्यायचे असेल तर टाळाटाळ करू नये, असे चाणक्य नीती सांगते. या दोन सवयी टाळल्या तर तुम्ही यशाचे शिखर लवकर सर करू शकता.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us