chanakya niti : कोणत्या लोकांची सोबत मृत्यूसमान कष्टप्रद असते ?

आचार्य चाणक्य यांना भारतातील सर्वात बुद्धीमान व्यक्तीमत्व मानले जाते. त्यांनी सांगितलेली चाणक्य निती आजही लागू होत असते. त्यामुळे माणसाला समाजात कसे वागावे आणि रहावे हे समजत असते.

Updated on: Nov 04, 2025 | 12:53 PM
1 / 7
आचार्य चाणक्य अर्थ आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांची चाणक्य निती व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास शिकवते.

2 / 7
चाणक्याने जीवनात असे नियम सांगितले आहेत की त्यांना समजले तर जीवनातील प्रत्येक अडचणीत रस्ता मिळतो.त्यांनी काही बाबींना गंभीर म्हटले आहे.

3 / 7
चाणक्य नितीनुसार व्यक्ती जर या लोकांसोबत रहात असेल तर त्याचे जीवन मृत्यूसमान कष्टप्रद होते.कोण ते लोक जाणूया.

4 / 7
जर कोणा व्यक्तीची पत्नी भांडखोर आणि दृष्ट स्वभावाची असून वारंवार भांडत असेल तसेच ती पतीचा आदर करत नसेल तर ते घरी कधीच सुखी रहात नाही. अशा व्यक्ती कायम तणावात असतो.

5 / 7
खोटा वा चलाक मित्र सर्वात खतरनाक असतो.गरजेच्या वेळी जो गायब असेल तो शत्रूसारखा असतो.अशा व्यक्तीमुळे मन आणि आत्मविश्वास मरतो.

6 / 7
जर एखाद्या व्यक्तीचा नोकर प्रत्येक गोष्टीवर वाद घालत असेल, मालकाशी उद्धट वागत असेल तर घराची व्यवस्था-मानसिक शांती दोन्ही नष्ट होते.

7 / 7
 व्यक्ती अशा घरात रहात असेल जेथे कायम धोका असेल, तणावपूर्ण वातावरण असेल त्याचा प्रत्येक क्षण तणावात जात असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या मरतो.