धाकधूक वाढली, चंद्रकांत पाटील दगडूशेठ गणपतीच्या चरणी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन झाले
1 / 4

विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवदर्शनाने आपल्या महत्त्वाच्या दिवसाची सुरुवात केली
2 / 4
चंद्रकांत पाटील सपत्नीक पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेले होते. निकालासाठी चंद्रकांतदादांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली
3 / 4
चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे असून महाआघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे.
4 / 4
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर पाटील मुंबईत दाखल झाले असून निकालाची प्रतीक्षा आहे
Loading...
Unable to load recommendations.
weather forecast : पुढचे 24 तास धोक्याचे अतिमुसळधार पावसाचा इशारा
धावाधाव अन् पळापळ; 10 फुटाचा अजगर अचानक कारमध्ये घुसला, नंतर....
वडील ICU मध्ये अन् डेडलाइन डोक्यावर; रुग्णालयाच्या छतावर लिहिलं हे गीत
येत्या रविवारी प्रवाशांचे मेगाहाल, मुख्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मिरवणुकांमध्ये 20 वर्षांनंतरही वाजतं हे गाणं, सुपरस्टारनं केलाय अभिनय
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर