पहिलं लग्न मोडलं, नंतर सहकलाकारासोबत साखरपुडा मोडला, प्रसिद्ध हिरॉईनच्या भावासोबतही संसार नाही टिकला, कोण आहे ती?
सीरियलच्या शूटिंग दरम्यान अनेक कलाकार सहकलाकाराच्या प्रेमात पडले. काहीची लग्न झाली. काहीचा ब्रेकअप. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच पहिलं लग्न मोडलं. मग ती सहकलाकाराच्या प्रेमात पडली. पण ते नातं सुद्धा साखरपुड्यानंतर मोडलं. नंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावासोबत झालेलं लग्नही नाही टिकलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
बाई गं.. रोज नजर काढत जा, फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण? सौंदर्य पाहूनच..
निळ्या रंगाच्या साडीमधील या अभिनेत्रीला ओळखलं का?
खूपच छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीचा साडीमधील लुक पाहून चाहते घायाळ
'तु ही रे माझा मितवा'मधील अभिनेत्रीचा वन पीसमध्ये हॉट लूक, फोटो चर्चेत
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
'आई गं किती सुंदर दिसतेय', जांभळ्या साडीतील ही अभिनेत्री कोण?
