
चारु असोपा आणि राजीव सेन हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. चारु असोपा आणि राजीव सेन यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला आहे.

राजीव सेन याच्यासोबत घटस्फोट होऊनही चारु असोपा हिचे सेन कुटुंबासोबत चांगले संबंध दिसतात. नेहमीच चारु असोपा ही ननंद सुष्मिता सेन हिचे काैतुक करताना दिसते.

नुकताच ताली वेब सीरिजमधील भूमिकेबद्दल सुष्मिता सेन हिचे काैतुक करताना चारु असोपा ही दिसली आहे. चारु असोपा हिने खास फोटो शेअर केला आहे.

जबरदस्त परफॉर्मेंस दीदी म्हणत सुष्मिता सेन हिचे काैतुक चारु असोपा हिने केले आहे. आता चारु असोपा हिची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

चारु असोपा हिने नुकताच टीव्ही मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे. याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करताना चारु असोपा ही काही दिवसांपूर्वीच दिसली होती.