चिकनचा हा पार्ट सर्वात डेंजर, कापताना चूक झाल्यास सगळ्या भाजीचा सत्यानाश; अजिबात नका करू दुर्लक्ष!

चिकन अनेकांना खायला आवडते. परंतु चिकनचे पिसेस करताना थोडी काळजी घेतली पाहिजे. कारण चिकनमध्ये असा एक भाग असतो जो कापाताना चूक झाली तर सगळेच पिसेस कडू लागतात.

| Updated on: May 19, 2026 | 7:36 PM
1 / 5
काही लोकांन मांसाहार खूप आवडतो. काही लोक तर सुट्टीच्या दिवशी आवडीने मांसाहारी जेवणाचा बेत आखतात. त्यासाठी कोणी मटण, चिकन आणते. मटणाच्या तुलनेत चिकन तयार करण्यासाठी कमी मेहनत लागते.

2 / 5
म्हणूनच अनेक लोक मटणाऐवजी चिकन आणून कमी वेळात तयार करतात. काही लोकांना तर चिनकच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करायला खूप आवडते. विशेष म्हणजे लोकांना चिकन लेग पिस, नेक पीस असे वेगवेगळे पार्ट आवडतात.

3 / 5
परंतु चिकनमध्ये असा एक भाग असतो जो कापताना खूपच काळजी घेतली पाहिजे. कारण चिकन कापताना तुमच्याकडून चूक झाली तर संपूण भाजीच खराब होण्याची दाट शक्यता असते. प्रत्येक पीस हे कडू लागते.

4 / 5
चिकनमध्ये असणाऱ्या या भागाचे नाव आहे पित्ताशय म्हणजेच गॉल ब्लॅडर. चिकनमध्ये हा अगदी छोटा हिरव्या रंगाचा हा भाग असतो. हा भाग चवीला अतिशय कडू असतो. त्यामुळेच चिनकचे तुकडे करताना पित्ताशय फुटणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

5 / 5
चिकनमधील पित्ताशय चुकूनही फुटले तर त्यातील पित्त चिकनच्या अन्य तुकड्यांना लागते आणि भाजी कडू होते. त्यामुळेच चिकन कापताना तसेच त्यापासून भाजी तयार करताना या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

Follow Us