
सांगली : सांगली जिल्ह्यात पावसाने (Sangli rain) दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसला.

त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या (Krishna river sangli) पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

पाणी वर चढत असताना, नदीत मासेमारी (Krishna river fishing) करण्यासाठीही लगबग सुरु झाली आहे.

यातच सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात चिलापी जातीचा (Chilapi fish) मासा सापडला आहे. याला गावठी भाषेत या माशाला किल्याप असे म्हणतात.

चिलापी हा मासा सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात मोठ्या प्रमाणात सापडतो.

त्यामुळे सोलापूर, भिगवण परिसरात हा मासा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

मात्र हा मासा आता सांगलीजवळ कृष्णा नदीतही पाहायला मिळाला.

चिलापी मासा