Gold Rate : चीनचा हादरवून टाकणारा निर्णय, भारतात सोन्याचा भाव थेट…मोठी अपडेट समोर!

गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या भावात चढऊतार पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता चीनने जगालाहादरवून टाकणारा निर्णय घेतला आहे.

Updated on: Nov 02, 2025 | 5:46 PM
1 / 6
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव चांगलाच वाढला होता.

2 / 6
आता हा भाव घसरला. असे असतानाच आता चीनने जगाला हारवून टाकणारा निर्णय घेतला आहे. चीन हा जगात सोन्याची सर्वाधिक खरेदी करणारा देश आहे. आता चीनच्या या नव्या निर्णयामुळे सोन्याच्या जागतिक बाजाराला मोठा फटका बसू शकतो.

3 / 6
मिळालेल्या माहितीनुसार चीनचा हा नवा निर्णय 1 नोव्हेंबर 2025 रोजी लागू होणार आहे. या निर्णयानुसार चीनमधील शांघाई गोल्ड एक्स्चेंजमधून घेतलेल्या सोन्यावरील व्हॅटमधील सूट रद्द करण्यात आली आहे.

4 / 6
आता शांघाई गोल्ड एक्स्चेंजच्या माध्यमातून घेतलेल्या सोन्याच्या शिक्क्यवर, सोन्याच्या बिस्किटावर तसेच दागिन्यांवरही व्हॅट भरावा लागणार आहे. त्यामुळे आता चीनमध्ये सोन्याचा भाव तीन ते पाच टक्क्यांनी वाढू शकतो.

5 / 6
या निर्णयाचा भारतावर काय परिणाम पडेल, असे विचारले जात आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार चीनच्या या निर्णयामुळे आता भारतीय बाजारातही मोठी तेजी पाहायला मिळू शकते. भविष्यात सोन्याचा भाव वाढू शकतो.

6 / 6
 (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)