
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे लाखो चाहते आहेत. गेले अनेक वर्षे सनी तिच्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

एकेकाळी पॉर्न स्टार असलेल्या सनीने स्वतःला तिच्या जुन्या प्रतिमेपासून पूर्णपणे बाहेर काढले आहे. अशा परिस्थितीत ती आता तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे कनेक्ट होते.

सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

नुकतंच, सनीनं काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

सनीची स्टाईल चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. तिचे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.