
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. अनेकदा तिला कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात.

उर्फी जावेद ही नेहमीच हटके स्टाईलमध्ये दिसते. उर्फी जावेद ही नेहमीच डिझायनर ब्लाऊजमध्ये असते. डिझायनर ब्लाऊजमधील अनेक फोटो हे उर्फीचे सोशल मीडियावर बघायला मिळतात.

डिझायनर ब्लाऊजमध्ये उर्फी जावेद ही अत्यंत बोल्ड दिसते. काही दिवसांपूर्वीच पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये उर्फी जावेद हिने खास फोटोशूट केले होते. उर्फीचा हा लूक सर्वांना आवडला देखील.

उर्फी जावेद हिला नेहमीच तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. मात्र, या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबात होत नाही.

उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी लूकमध्ये दिसते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने बिकिनीवरील फोटो हे सोशल शेअर केले होते, ज्यानंतर अनेकांनी तिच्यावर टिका केली.