डोळ्यावर गॉगल, हटके लूक अन्… तब्बल 25 वर्षांनी अभिजीत बिचुकलेने बदलली हेअरस्टाईल; पाहा फोटो

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपल्या २५ वर्षांच्या आयकॉनिक केसांच्या स्टाईलमध्ये बदल केला आहे. त्यांचा हा नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिजीत यांनी या बदलामागील कारणे स्पष्ट केली असून, त्यांनी या नवीन स्टाईलला प्रेक्षकांच्या विचारांना आमंत्रण दिले आहे.

| Updated on: Mar 31, 2025 | 8:02 PM
1 / 8
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे मोठे केस, रंगबेरंगी गॉगल आणि त्यांची हटके स्टाईल. यामुळे ते महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर चर्चेत असतात.

2 / 8
गेले 25 वर्ष मोठ्या केसामध्ये पाहिलेल्या अभिजीत बिचुकलेंनी आपली हेअरस्टाईल बदलली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा आहे.

3 / 8
सध्या त्यांच्या नवीन लूकची प्रचंड चर्चा रंगली आहे. त्यांच्या नव्या लूकचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

4 / 8
अभिजीत बिचुकलेने त्याच्या केसांची स्टाईल बदलली आहे. त्याने हा लूक बदलण्याचे कारणही सांगितले आहे.

5 / 8
गेली २५ वर्षे माझी आयकॉनिक हेअरस्टाईल होती. ती हेअरस्टाईल दोन्ही बिग बॉसमध्ये संपूर्ण भारताच्या तरुण पिढीच्या लक्षात राहिली, असे अभिजीत बिचुकले म्हणाले.

6 / 8
माझ्या त्या हेअरस्टाईलला २५ वर्षे झाल्याने मी आणि माझी हेअरस्टाईलिस्ट विचार करुन हा हेअर लूक बनवला आहे. आता लोकांनी यावर विचार मांडावेत, असे अभिजीत बिचुकलेंनी म्हटले.

7 / 8
"जर मी ही हेअरस्टाईल बदलली असेल तर आगे आगे होता है क्या", असे सूचक वक्तव्यही अभिजीत बिचुकलेही म्हणाले.

8 / 8
त्यामुळे आता येणाऱ्या काळात माझे चाहते माझ्या लूकचे अनुकरण करु शकतात, असेही अभिजीत बिचुकलेंनी म्हटले.