Birthday Special | ऐश्वर्या राय बच्चनच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्या

2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकने मुंबईमध्ये लग्न केले. ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून झाल्यानंतरही तिने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

| Updated on: Nov 01, 2022 | 8:44 AM
1 / 5
ऐश्वर्या राय बच्चन बाॅलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक आहे. बाॅलिवूडमध्ये आतापर्यंत ऐश्वर्याने अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले. आज ऐश्वर्याचा 49 वा वाढदिवस आहे.

2 / 5
अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याच्या अगोदर विवेक ओबेरॉय आणि सलमान खानसोबत ऐश्वर्या रायचे नाव जोडले गेले होते. सलमान खान आणि विवेक ओबेरॉयला ऐश्वर्या डेट करत होती.

3 / 5
चाहत्यांना सलमान खान आणि ऐश्वर्या रायची जोडी प्रचंड आवडायची. हे दोघे लग्न करणार असल्याच्या देखील चर्चा होत्या. मात्र, अचानकच यांचे ब्रेकअप झाले.

4 / 5
2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकने मुंबईमध्ये लग्न केले. ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून झाल्यानंतरही तिने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकने मुंबईमध्ये लग्न केले. ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून झाल्यानंतरही तिने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

5 / 5
ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न झाल्यावर अनेक अफवा पसरवणे सुरू होते. यावर एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने नाराजी व्यक्त केली होती.