
डिझायन मनीष मल्होत्रा त्यांच्या टीमसह 'रॅम्प'वर उतरल्याचं पहायला मिळालं. त्यांच्या पूर्ण टीमसह त्यांनी 'रॅम्प' वॉक केला.

लॅक्मे फॅशन विक मनिष मल्होत्रा टीमसह 'रॅम्प'करताना पहायला मिळाले. यावेळी त्याच्यासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि शनाया कपूर याच्या सह इतर मंडळीही दिसली. त्यांच्या टीमची ब्लू थीम होती सगळ्यांनीच निळ्या रंगाचे कपडे घातले होते.

सिद्धांत चतुर्वेदी आणि शनाया कपूर यांनी एकत्र फोटो काढले.

सिद्धांत चतुर्वेदीने निळ्या आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेलं जॅकेट घातलं होतं. तर शनाया कपूरने ब्लॅक, ब्ल्यू आणि पर्पल करलचा चमकदार वनपीस घातला होता.

डिझायन मनीष मल्होत्रा त्यांच्या स्टायलिश कपड्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी डिझाईन केलेले फोटो घालणं अनेकांचं स्वप्न असतं.