
अभिनेत्री अनन्या पांडे हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचा देसी लूक चाहत्यांना आवडला आहे.

खुद्द अनन्या हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अनन्या कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

अनन्या फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेक अभिनेत्री खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य तेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनन्याचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत जोडलं जात आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

सोशल मीडियावर अनन्या कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.