

काळ्या रंगाच्या जाळीदार वनपीसमधले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या तिच्यावर फोटोला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.

तिने या फोटोला मी विकेंडमध्ये अशी उठते, असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच हा फोटो कसा आहे, असंही चाहत्यांना तिने विचारलं आहे.

चित्रांगदा वेस्टर्न ड्रेस इतकीत साडीतही खुलून दिसते.

जांभळ्या रंगाच्या या साडीतला हा फोटो अनेकांना आवडला.