
बॉलिवुड अभिनेत्री काजोल हिचा 'सलाम वेंकी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी काजोलने हटके फंडा वापरला आहे.

'सलाम वेंकी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी काजोल सतत लाल रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे.

'सलाम वेंकी' सिनेमा या सिनेमाच्या पोस्टरवर तीने लाल रंगाची साडी नेसलेली पाहायला मिळत आहे. याच्या प्रमोशनसाठीच काजोल लाल रंगाची साडी नेसताना पाहायला मिळत आहे.

तिला नुकतंच एका कार्यक्रमासाठी जाताना लाल रंगाच्या साडीत स्पॉट केलं गेलं.

काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतले काही कास फोटो शेअर केले आहेत.