
अभिनेत्री काजोल हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. आता अभिनेत्री बेडवर क्लासी आणि हॉट फोटोशूट केलं आहे.

काजोलच्या फोटोतील ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना देखील आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील काजोल प्रचंड बोल्ड दिसते. अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेलं नाही. सोशल मीडियावर काजोल कायम फोटो पोस्ट करत असते.

अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते.

९० च्या दशकात काजोलने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले, जे आजही प्रसिद्ध आहेत. शिवाय तिच्या चाहत्यांची संख्ये देखील कमी झालेली नाही.