
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करणाऱ्या माधुरीने आलिशान घराचे फोटो पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीने पोस्ट केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

माधुरीच्या घराच्या , भिंतींवर असलेल्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. महागड्या वस्तूंनी माधुरीने घर सजवलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचं घर आवडलं आहे.

माधुरी हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर माधुरी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांची संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.