मिनाक्षी शेषाद्रीकडून नवा लुक शेअर, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का, पाहा फोटो

| Updated on: Feb 22, 2022 | 2:09 PM

मिनाक्षी शेषाद्री या 80 आणि 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक. मिनाक्षी यांनी नुकतंच काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

1 / 5
मिनाक्षी शेषाद्री या 80 आणि 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक. मात्र, यशाच्या शिखरावर असताना त्यांनी लग्न केलं आणि अमेरिकेत राहायला गेल्या. पण मिनाक्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात.

2 / 5
मिनाक्षी यांनी नुकतंच काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. या फोटोत त्या खूपच वेगळ्या दिसत आहेत.

3 / 5
 "मी नवीन हेअरकट केलाय", असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

4 / 5
मीनाक्षी यांनी 1998 मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केलं. त्यांनी 1995 मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर हरीशशी लग्न केलं.

5 / 5
"मला वाटलं की मी माझ्या पतीसोबत अमेरिकेत राहावं आणि कामासाठी भारतात यावं. पण दोन गोष्टी एकाचवेळी करणं शक्य नव्हतं.माझ्याकडे अनेक ऑफर होत्या, पण मी नकार दिला", असं मीनाक्षी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.