
अभिनेत्री रवीना टंडन हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

दिवाळीसाठी रवीना लूक तुम्ही देखील फॉलो करु शकता. पारंपरिक ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र रवीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते.

रवीना हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

रवीना प्रमाणेच अभिनेत्रीची लेक देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेत्री लेक राशा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.