- Marathi News Photo gallery Cinema photos Bollywood actress sara ali khan look bold in new photoshoot see latest photo
सारा अली खान हिचा हटके अंदाज, ग्लॅमरस फोटोशूट करत देतेय फॅशन गोल्स
अभिनेत्री सारा अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. साराने स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वफत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5

अभिनेता सैफ अली खान - अमृता सिंग यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते.
2 / 5

सारा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साराने कमी कालावधीत अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
3 / 5

सारा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते.
4 / 5

करिअरसोबतच सारा तिच्या लाईफ स्टाईलमुळे देखील चर्चेत असते. सारा हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
5 / 5

फोटोंमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर साराच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सारा हिच्या बोल्ड अदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा
Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!
Chanakya Niti : पद प्रतिष्ठेपेक्षाही महत्त्वाच्या असतात या चार गोष्टी
इराणने एकाही जहाजावर हल्ला केला तर थेट.., ट्रम्प यांची मोठी धमकी
प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी...
विकसित भारत मोहिमेसाठी PM मोदींची उच्चस्तरीय बैठक...
जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...