AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंदूर, केसात माळलेला गजरा… पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय सोनाक्षीचं सौंदर्य

अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न झाल्यापासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम शृंगार करत फोटोशूट करत असते. आता देखील अभिनेत्री पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

| Updated on: Oct 28, 2024 | 3:01 PM
Share
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा  हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
सिंदूर, केसात माळलेला गजरा... पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षी चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सिंदूर, केसात माळलेला गजरा... पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षी चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

3 / 5
सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकताच, अभिनेत्रीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे.

सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकताच, अभिनेत्रीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे.

4 / 5
सोशल मीडिया सोनाक्षी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सोशल मीडिया सोनाक्षी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच