
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आता देखील स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोनाली हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

सोनाली बेंद्रे आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या लूकची आणि अभिनयाची चर्चा रंगलेली असायची. आता अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे.

सोनाली कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.