Vicky Katrina Wedding : रॉयल वेडिंगनंतर विकी-कॅटला गिफ्ट देणाऱ्यांचीही रांग… वाचा कोणी काय दिलं?

बॉलिवूड अभिनेते विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचे लग्न 2021मधील सर्वात चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक होते. या रॉयल वेडिंगनंतर आणखी एक बाब समोर आली आहे. या जोडप्याला गिफ्ट देणाऱ्या सेलेब्सची संख्याही भलीमोठी आहे. एक नजर टाकूया...

| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 12:08 PM
1 / 8
रणबीर कपूर - कॅटरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडच्या यादीत समाविष्ट असलेल्या रणबीरनेही तिच्या लग्नात अभिनेत्रीला एक अनमोल भेट दिली आहे. तिने कॅटला 2.7 कोटी रुपयांचा हिऱ्याचा हार पाठवला आहे.

2 / 8
आलिया भट्ट - सध्या बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या मित्र कतरिना आणि विकीला लाखो रुपयांची परफ्यूमची बास्केट भेट दिली आहे.

3 / 8
तापसी पन्नू - विकी कौशलची मैत्रिण अभिनेत्री तापसी पन्नू हिने विकीसाठी 1.4 लाख रुपयांचे प्लॅटिनम ब्रेसलेट पाठवले आहे.

4 / 8
सलमान खान

सलमान खान

5 / 8
शाहरुख खान - बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुखने नवविवाहित जोडप्याला एक महागडी पेंटिंग भेट दिली आहे. त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.

6 / 8
हृतिक रोशन - बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने विकीला लग्नाची भेट म्हणून 3 लाख रुपयांची BMW G310 R बाइक दिली आहे.

7 / 8
कॅटरिना कैफ - नववधूने आपल्या पतीला मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट गिफ्ट केले आहे. त्याची किंमत 15 कोटींच्या जवळपास आहे.

8 / 8
विकी कौशल

विकी कौशल