
हिना खान छोट्या पडद्याची एक स्टार आहे. हिनाच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेक लोक हिनाचे चाहते आहेत. पण हिनासारखी दिसणारी हँडी एर्सेलला तुम्ही बघितले आहे का?

हँडी एर्सेल नेहमी तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. चाहते हँडीला हयात आणि मुरत या नावाने ओळखतात.

हँडी एर्सेलला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते. हँडी अनेक तुर्की शोमध्ये दिसली आहे. हँडीची फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे.

हँडी एर्सेल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी तिचे वेगवगेळे फोटो नेहमी शेअर करत असते.

हिना खानशी तुलना केलेल्या हँडीचे सोशल मीडियावर 23.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर हिनाचे 14 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.