
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. विषय कोणताही असो कंगना आपले मत मांडताना कोणाचाही विचार करत नाही. सोशल मीडियावर कायमच कंगना राणावत ही सक्रिय असते.

कंगना राणावत ही अत्यंत लग्झरी लाईफस्टाईल जगते. कंगना राणावत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे चर्चेत आहे. कंगना राणावत हिची व्हॅनिटी व्हॅन केतन रावल यांनी तयार केलीये.

विशेष म्हणजे कंगना राणावत हिची व्हॅनिटी व्हॅन अत्यंत खास असण्यासोबत खूप जास्त महागडी आहे. कारण कंगना राणावत हिला तिची व्हॅनिटी व्हॅनही घरासारखी हवी होती.

बाॅलिवूड स्टारच्या महागड्या व्हॅनिटी व्हॅनपैकीच कंगना राणावत हिची व्हॅनिटी व्हॅन आहे. कंगना राणावत हिची व्हॅनिटी व्हॅन ही ₹65 लाखांची आहे. वुडन वर्क कंगनाच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये करण्यात आलंय.

कंगना राणावत हिला तिच्या व्हॅनिटी व्हॅननेच प्रवास करायला आवडतो. आतमधून अत्यंत खास कंगना राणावत हिची व्हॅनिटी व्हॅन आहे. इतकेच नाहीतर कंगना राणावत हिचे घरही अत्यंत खास आहे.