Photo : ‘कांटा लगा’ गर्लचा सोशल मीडियावर जलवा, उन्हाळ्यात तुम्हीही कॅरी करू शकता ‘हा’ लूक

अभिनेत्री शेफाली जरीवालाला 'कांटा लगा' या गाण्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. (‘Kanta Laga’ Girl Shefali Jariwala on social media, you can also carry this look in summer)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:40 AM, 5 May 2021
1/6
Shefali Jariwala
शेफाली जरीवालाला 'कांटा लगा' या गाण्यामुळे जास्त प्रसिद्धी मिळाली. नुकतंच तिनं सोशल मिडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
2/6
Shefali Jariwala
या शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं मल्टी कलर कॉर्ड-ऑर्डर सेट परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये शेफाली कमालीची सुंदर दिसत आहे.
3/6
Shefali Jariwala
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये शेफाली जरीवालाने lemlem x H&M या फॅशन लेबलचा टू पीस सेट कॅरी केला आहे.
4/6
Shefali Jariwala
शेफालीने यासोबत मॅचिंग शॉर्ट्स कॅरी केले आहेत. तिचा हा ड्रेस उन्हाळ्यासाठी उत्तम आहे, त्यामुळे तुम्हाला हवा असल्यास तुम्हीही असा ड्रेस कॅरी करू शकता.
5/6
Shefali Jariwala
शेफालीचा फॅशन सेन्स प्रचंड सुंदर आहे. तिला माहित असतं की कोणतं फॅब्रिक आणि कपडे तिच्यासाठी उत्तम आहेत.
6/6
Shefali Jariwala
एखादा पोशाख कसा पूर्ण करायचा ते कसा कॅरी करायला हवा हेही शेफालीला चांगलं माहित आहे. या लूकमध्ये शेफालीनं कमीतकमी मेकअप आणि ग्लॉसी गुलाबी लिप्सटीक कॅरी केलं आहे.