

हातात वाईनचा ग्लास, रॉयल लूक आणि मोकळ्या केसांमध्ये श्वेता प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. श्वेता तिवारीने तिच्या करिअरची सुरुवात 1999 मध्ये दूरदर्शनच्या शो ‘कलीरे’मधून केली होती.

आज श्वेता तिवारी हिला कोणाच्या ओळखीची गरज नाही. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे श्वेताला प्रेरणा म्हणून ओळख मिळाली.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील श्वेता हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.