Photo : ‘ओ सुध-बुध खोयी है खोयी मैंने’, गौतमी देशपांडेचं सुंदर फोटोशूट

गौतमीनं शेअर केलेले हे फोटो सर्वांचं मन जिंकून घेत आहेत. (Marathi Actress Gautami Deshpande's amazing photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:33 AM, 23 Apr 2021
1/5
Gautami Deshpande
‘माझा होशील ना’ मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
2/5
Gautami Deshpande
नुकतंच पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात गौतमीनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान आपल्या नावावर केला.
3/5
Gautami Deshpande
आता गौतमीनं शेअर केलेले हे फोटो सर्वांचं मन जिंकून घेत आहेत.
4/5
Gautami Deshpande
महत्त्वाचं म्हणजे घरातच तिने हे फोटोशूट केलं आहे.
5/5
Gautami Deshpande
‘I am still waking up from a lovely dream.... ❤️’ असं सुंदर कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.