Photo : ‘बबल बाथ’, मिताली मयेकरचे हे फोटो पाहाच

‘बबल बाथ’ असं कॅप्शन देत तिनं बाथटबमधील फोटो शेअर केला आहे. (Mitali Mayekar's new photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:26 PM, 23 Feb 2021
1/5
Mitali Mayekar, Photo
मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर सध्या सोशल मीडियावर बोल्ड अंदाजात फोटो शेअर करतेय.
2/5
Mitali Mayekar, Photo
नुकतंच मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर विवाह बंधनात अडकले आहेत.
3/5
Mitali Mayekar, Photo
लग्नानंतर दोघं मचान या रेसॉर्टवर गेले होते. या रेसॉर्टमधील काही फोटो आता मिताली शेअर करत आहे.
4/5
Mitali Mayekar, Photo
‘बबल बाथ’ असं कॅप्शन देत तिनं बाथटबमधील फोटो शेअर केला आहे.
5/5
मिताली नेहमीच नवऱ्यासोबत बोल्ड अंदाजात फोटो शेअर करत असते.