
शाहरूख खान... बॉलिवूडचा बादशाह... शाहरूखचं नाव घेतलं की डोळ्यासमोर सुपरहिट सिनेमांच्या नावांचा डोंगर उभा राहतो. प्रसिद्ध डायलॉग उभे राहतात.

शाहरूखचे चित्रपट, त्याचे डायलॉग यांचं सिनेरसिकांच्या मनात वेगळं स्थान आहे. त्याचे सिनेमांचे डायलॉग त्याच्या चाहत्यांना तोंडपाठ आहेत.

पण एवढे सुपरहिट सिनेमे केल्यानंतर शाहरूख खानला त्याचा कोणता डायलॉग आवडतो? हे तुम्हाला माहितीये का?

बाजीगर सिनेमातील डायलॉग शाहरूख खानला आवडतो. कभी कभी कुछ जितने के लिये कुछ हारना पडता है और हारकर जितने वालेको बाजीगर कहते है, हा डायलॉग शाहरूखला आवडतो.

बाजीगर, देवदास, स्वदेश, चक दे इंडिया, कुछ कुछ होता है, मा. नेम इज खान, दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, पठाण शाहरूखचे हे सिनेमे प्रचंड लोकप्रिय ठरले. शाहरूख खानचा कोणता डायलॉग तुम्हाला आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा...