
अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) वयाच्या 49 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते.

आता रवीना तिच्या सेल्फीमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीने काही सेल्फी पोस्ट केल्या आहेत.

काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र रवीनाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री रवीना टंडन हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे.

एक काळ रुपेरी पडदा गाजवणारी रवीना आजही कोणत्या न कोणत्या न कारणामुळे चर्चेत असते. 90 चं दशक गाजवणाऱ्या रवीनाची जादू आजही चाहत्यांच्या मनातून कमी झालेली नाही.