Photo : रुपाली भोसलेचा हटके लूक, पाहा फोटो

'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. (Rupali Bhosale's amazing look, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:44 AM, 2 Mar 2021
1/6
Rupali Bhosale, photo
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2/6
Rupali Bhosale, photo
ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.
3/6
Rupali Bhosale, photo
नुकतंच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रुपालीनं हटके अंदाजात एंट्री केली होती.
4/6
Rupali Bhosale, photo
तिच्या या लूकनं सर्वांचीच मनं जिंकली. आता याच लूकमध्ये तिनं एक फोटोशूट केलं आहे.
5/6
Rupali Bhosale, photo
या हटके लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
6/6
Rupali Bhosale, photo
‘MERMAID’ या टाईपचा हा ड्रेस आहे. तिचे हे फोटो चाहत्यांनाही प्रचंड आवडले आहेत.