
अभिनेत्री सारा अली खान हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

सारा अली खान हिने बोल्ड लूकमध्ये स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. अभिनेत्रीच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सारा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिच्या रोजच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे नाहीतर स्वभावामुळे देखील अनेकांना आवडते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

साराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चाहत्यांसोबत देखील अभिनेत्री फोटो आणि सेल्फी क्लिक करत असते.