
शनाया कपूर सध्या मालदीवमध्ये चांगला वेळ घालवते आहे. सुट्टी एन्जॉय करताना शनाया दिसते असून तिने काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

शनाया कपूर कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ किंवा परदेशात तेथील खास फोटो शनाया आपल्या चाहत्यांसाठी कायमच शेअर करते.

मालदीवमधील खास फोटो शनायाने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शनायाचा जबरदस्त असा लूक दिसतोय.

नुकताच शनायाने मालदीवमधील तिचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शनायाचा बोल्ड लूक दिसतोय.

संजय कपूरची मुलगी शनाया कायमच सोशल मीडियावर बोल्ड आणि हाॅट फोटो शेअर करते.