
आज शिल्पा शेट्टी हिचा वाढदिवस आहे. त्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा हिची चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

शिल्पा शेट्टी आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री फक्त वेस्टर्न नाहीतर, साडी दोखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. शिल्पा हिच्याकडे साड्यांचं कलेक्शन देखील फार मोठं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अभिनेत्री कायम योगा करताना फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहाण्याचं आवाहन करत असते.