The Kerala Story | या राज्यात ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे सर्व शो आजपासून रद्द, चाहत्यांना झटका, वाचा नेमके काय घडले?
द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटाला मोठा विरोध करण्यात आला. अनेकांनी थेट चित्रपटाच्या विरोधात कोर्टात देखील धाव घेतली. मात्र, सर्व वादानंतर हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झाला. विशेष म्हणजे कमाईमध्ये चित्रपट धमाल करताना दिसत आहे.
द केरळ स्टोरी हा चित्रपट धमाल करताना दिसत आहे. या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर मोठा विरोध करण्यात आला. द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्याची थेट मागणी देखील करण्यात आली.
2 / 5
3 / 5
4 / 5
5 / 5
द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या सपोर्टमध्ये अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. चित्रपटातील कलाकरांचे देखील काैतुक केले जात आहे. या चित्रपटाने ओपनिंगही धमाकेदार केली.