Palak Tiwari | नाईट ड्रेसमध्ये पलक तिवारी हिच्या हॉट आदा; चाहत्यांच्या नजरा हटेना

'किसी का भाई किसी की जान' फेम अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता पलक तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Palak Tiwari | नाईट ड्रेसमध्ये पलक तिवारी हिच्या हॉट आदा; चाहत्यांच्या नजरा हटेना
| Updated on: Aug 29, 2023 | 2:46 PM