
अभिनेत्री रिना रॉय एका मुस्लीम कुटुंबातील आहे. रिया रॉय हिचं खरं नाव सायरा अली असं आहे. पण आज प्रत्येक जण तिला रिना रॉय म्हणून ओळखतो...

संजय दत्तची तिसरी पत्नी मान्यता दत्त देखील अभिनेत्री आहे. मान्यताने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मान्यता मुस्लीम असून तिचं खरं नाव दिलनवाज शेख असं आहे.

अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

पण तब्बूचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्रीचं खरं नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असं आहे. तब्बूचा जन्म एका मुस्लीम कुटुंबात झाला.

अभिनेत्री मधुबाला यांनी देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्याचं खरं नाव मुमताज बेगम होतं आणि त्यांचा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला.