
अभिनेत्री वाणी कपूर (vaani kapoor) फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता देखील वाणीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वाणी कपूर (vaani kapoor) कायम तिच्या सौंदर्यांमुळे चर्चेत असतात. एवढंच नाही तर, अभिनेत्रीचं फॅशन फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर असंख्या फॉलोअर्स असलेल्या वाणीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केलं आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

वाणी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

'बेफिक्रे', 'शमशेरा', 'वॉर', 'शुद्ध देसी रोमान्स' 'बेल बॉटम' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.